रिकामटेकडा

Started by akshay nehare, March 30, 2016, 01:49:02 AM

Previous topic - Next topic

akshay nehare

मी कुठे रिकामा असतो
कविता तुझ्यावर सतत लिहायला..
तुच कारणीभूत असती
सौंदर्यावर तुझ्या भाग पाडायला..

__✒ अक्षय नेहरे, पुणे
        ९५४५१७४२२७