संग्रह

Started by kalpeshparab, March 30, 2016, 06:54:14 AM

Previous topic - Next topic

kalpeshparab

मैत्री मधे आपल्या कधी दुरावा नको
असावे ते फ़क्त विश्वसाचे बंधन
कारण या मैत्रीरुपी विश्वसावरच
नितांत चालू राहिल या ह्रुदयाचे स्पंदन!
-कल्पेश