कविता

Started by kalpeshparab, March 30, 2016, 07:11:46 AM

Previous topic - Next topic

kalpeshparab

फ़क्त शब्दांची गुंफण म्हणजे कविता नसते
त्यात असलेले भावनांची साथ
आणि कवीच अस्तित्व
यांची ती एक साक्ष असते !
-कल्पेश