जर तर

Started by शिवाजी सांगळे, March 30, 2016, 11:32:43 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

जर तर

जर तर मध्ये अंतर
असते तसे निरंतर,
आपणच ठरवायचे
वेळे नुसार उत्तर !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९