ओढ़

Started by Shinde amol, March 31, 2016, 11:01:50 PM

Previous topic - Next topic

Shinde amol

या डोळ्यांना फक्त तुला पहायची सवय लागली आहे आता तु नाहीस तरी त्यांना तुला पहायची ओढ़ लागली आहे आता त्यांना कस समजावू जे फक्त आपले होते ते आता दुसऱ्याचे झाले आहेत ...........(फक्त अमोलभाऊ शिंदे पाटिल)