जखम

Started by Shinde amol, April 01, 2016, 08:44:41 AM

Previous topic - Next topic

Shinde amol

तु सोडून गेल्या पासून माझ हृदय एवढं निर्दयी झालय की कोणाच्या दुःखात ही त्याला वेदना होत नाहीत कारण तु दिलेली जखम अजुन भरून आलेली नाही तर त्याला वेदना तरी कोठुन होतील ..........(फक्त अमोलभाऊ शिंदे पाटिल)