1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फूल'...

Started by Vijay143, April 01, 2016, 07:02:17 PM

Previous topic - Next topic

Vijay143

1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फूल'
म्हणून साजरा केला जातो.
.
फूल म्हणजे मुर्ख....या दिवशी
लोकं एकमेकांना मुर्ख बनवतात.
.
हा दिवस स्टीव्ह एप्रिल नावाच्या
माणसाच्या मृत्यूपश्चात साजरा
केला जाउ लागला. त्याचा जन्म
1 एप्रिल 1579 ला झाला होता.
तो अगदी महामुर्ख होता. त्याने
त्याच्या संपूर्ण आयुष्यात 120
व्यवसाय केले पण एकाही
व्यवसायात त्याला यश मिळवता
आले नाही. या व्यवसायांत त्याने
आपल्या वडीलांचीही सर्व मालमत्ता
गमावली आणि कंगाल झाला.
.
तेव्हापासून सर्व लोक त्याला
मुर्खशिरोमणी म्हणू लागले व नंतर
त्याचा जन्मदिवस 'एप्रिल फूल'
म्हणून साजरा केला जाऊ लागला.
.
तो 19 वर्षांचा असताना त्याने एका
65 वर्षाच्या म्हातारीशी लग्न केले.
पुढे वर्षभरातच त्याच्या मुर्खपणामुळे
तिने त्याला घटस्पोट दिला.
.
त्याला नेहमी खोट्या गोष्टी
वाचायला खुप आवडायच्या जशी
तुम्ही आता वाचत आहात.
.
APRIL FOOL