राधा ही रे चालली...!

Started by dattarajp, April 01, 2016, 08:48:23 PM

Previous topic - Next topic

dattarajp

राधा ही रे चालली...!

राधा ही रे चालली ,
कृष्णा राधा ही रे चालली .
प्रेमाच्या हया खेळामधे ,
आज ती का हरली .

राधा तुज्या साठी कृष्णा ,
मन तिचे रे चिरली.
तुझ्या साठी तिने आज ,
दुःख अनेक वेचली .

हाक दे आवाज दे ,
वाजव तुझी ती बासरी .
कशी रे कृष्णा तुझी ही राधा ,
आज आशी का रे रुसली .

जगाला हया प्रेम काय ,
आज ती सांगितली .
दूर राहुनि सुधा ती ,
तुझ्या सोबती दिसली .

धा ही रे चालली ,
कृष्णा राधा  ही रे चालली .
प्रेमाच्या हया खेळामधे ,
आज ती का हरली .

              बबलू
       9623567737