चेहरा

Started by शिवाजी सांगळे, April 02, 2016, 01:14:20 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चेहरा

रात्री पेक्षा आजकाल
दिवस फार रेंगाळतो,
दिसणार्‍या हर चेहर्‍यात
तुझाच चेहरा शोधतो !

 © शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९