por bhimach

Started by sanjay limbaji bansode, April 02, 2016, 05:26:00 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

पोर भीमाच मोठ्या मनाच
आहे नंबर वन
मैदानी खेळी रण जय भीम त्याचं  धन !!

स्वप्न अधूरे करण्या पूरे
फेडण्या भीमाचे ऋण
मैदानी खेळी रण जय भीम त्याचं धन !!

बघून अनीती करतो नीती
निळा झेंडा घेऊन
मैदानी खेळी रण जय भीम त्याचं धन !!

शूर निधडा सिंहाचा बछड़ा
ना थांबे एक क्षण
मैदानी खेळी रण जय भीम त्याचं धन !!

निळ्या आकाशी निळ्या ढंगाशी
नीळच त्याचं लेनं
मैदानी खेळी रण जय भीम त्याचं धन !!

जय भीम
भीमकवी संजय बनसोडे
9819444028