सत्य

Started by शिवाजी सांगळे, April 03, 2016, 12:32:56 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सत्य

खुलता द्वार अंतरीचे
उमगे सत्य जगताचे,
सुख दुःख भाव सारे
क्षणिक ते वास्तव्याचे!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९