गरज

Started by Manish H.Sase, April 03, 2016, 01:09:44 PM

Previous topic - Next topic

Manish H.Sase


||1|| गरज

काय करतोस रे वेड्या
जाती -धर्मात टंचाईचा प्रयोग
रक्त ही सगल्यांच् लालच
मग प्रत्येक सन साजरा
घ्यावे गोडव्यातून संयोग
म्हणूनच मावलतीचा
उगवता सुर्य तो प्रकाश
सगल्यांसाठी पुरवतो रोज
म्हणूनच जर विचार बदलला
आपणच स्व:ताचा तर नक्कीच
शब्द ही करतील मनावर प्रयोग
अन् राहील मनुष्य प्राण्यात
वाहत्या प्रेमाचा ओघ
अन नष्ठ होतील आपण
केलेले आपलेच भोग

                   शब्द @ मनिष सासे

मु. किन्हवली
ता. शहापूर
जि. ठाणे

( 9209250092 )
( 8554907176 )