सौंदर्याच्या गुन्हा

Started by akshay nehare, April 04, 2016, 02:35:54 AM

Previous topic - Next topic

akshay nehare

तिच्या सौंदर्यामुळे न जानो
माझ्याकडून काय गुन्हे होतात,
मी फक्त कविताच लिहितो
मग प्रेमाची कलमे लागु होतात..

-अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७