Prem

Started by Rajat Raut, April 08, 2016, 07:10:42 PM

Previous topic - Next topic

Rajat Raut


का गं हा जीव फक्त तुझ्यासाठी रडतो
का गं हा जीव फक्त तुझ्यासाठी झुरतो
माहिती नाही गं कस सावरू मी स्वताला
कारण तूच मांडला होता माझ्या समोर
स्वप्नांचा पसारा आणि आता तूच सांग
कसा विसरू मी तुला कसा विसरू मी
तुला .....✍