माझी चुक

Started by akshay nehare, April 10, 2016, 03:51:54 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

नको सांगु मला सये, मी चुका काय करतो.
जवळ घेऊन फक्त, गुन्हा तुझा माफ करतो.

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७