* प्रित *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 10, 2016, 11:42:17 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जीवा लागलीया हुरहुर
नजर गेली दुरदुर
पाहताच तुला का
होई सर्वांगी थरथर
तुझ्या प्रेमात बेजार
प्रित अशी शिरजोर
जणु स्पर्शाने चुरचुर
मिलनास झाले आतुर
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938