प्रसव

Started by शिवाजी सांगळे, April 12, 2016, 12:52:41 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रसव

काय त्या शब्दांना ठाउक
कसे ते लयीत उतरायचे?
जसे जो प्रसवेल गवई
सुर ताल तसेच घ्यायचे !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९