दे धक्का...! तहाण

Started by शिवाजी सांगळे, April 12, 2016, 08:49:59 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

तहान

लोकांची तहाण भागवायची
कि आम्ही जाहिरात करायची?
आपली कर्तव्ये पार पाडतांना
स्वतःची का पाठ थोपटायची?

विसरून आता पक्षभेद सारे
लोकांसाठी कार्यरत रहायचे,
प्रत्येकाने काहीवेळ तरी आता
प्रसिद्धी पासून दूर रहायचे!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९