विरक्ती

Started by शिवाजी सांगळे, April 12, 2016, 11:28:45 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

विरक्ती

होतात जेव्हां आपलेच स्वार्थी
सुटू लागते नात्यांची आसक्ती,
फोलपणं जाणवता जगण्याचे
अंकुरते मग आपल्यात विरक्ती!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९