प्राथु

Started by Rohan Rajendra Bhosale, April 13, 2016, 03:18:35 PM

Previous topic - Next topic

Rohan Rajendra Bhosale


आज वाढदिवस तुझा
काय देवु भेट तुला,
मणोमनी, क्षणोक्षनी हेचं वाटतयं मला
माझा क्ष्वास सारा देवु तुला.

तु आहेस जशी शेवट पर्यंत तशीच राह,
स्वप्नांन्ना उंचावुन आभाळाकडे पाह.
स्वप्नांनी सारं तुझ जग भरलेल असेल
फक्त स्वप्ने नव्हे ती तर ती पुर्ण झालेली स्वप्ने असेल.

जे जे तुला हवे ते ते सारे तु घेवुन जा
ह्या आधी झालेलं दु:ख मात्र तु विसरून जा
तुझ्या वळनात आता कोणतीच संकटे येवु नये, म्हणुन
तुझी सारे वळने आत्ता मीच झालो या.

माझ ही सारं आयुष्य तुला लाभु दे
साथ तुझी मला शेवट पर्यंत असु दे,
एेकांतात तुला आठवनं आलीच माझी
तर, ओठांवर तुझ्या प्रेमळ हसु येवु दे.

अशीच आहे माझी सगळ्यात वेगळी प्राथु
राग आला माझा तर अचानक निघुन जातु,
पण थोड्याच वेळात, काही क्षणात पुन्हा येतु
येवुनी मला हळुच मिठीत घेतु.

कवी - रोहन राजेंद्र भोसले.
८१०८९१९२३४