प्रेमाचा क्लास

Started by Dnyaneshwar Musale, April 16, 2016, 10:35:43 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

प्रेमाचा
नाही कुठे क्लास,
पण एकदा प्रेमात पडलं
कि निघुन जातात तासानंतर तास,
संसार रुपी इयेत्तेत जाण्यासाठी
तोच असतो  एक  पास.