झोपेत..

Started by akshay nehare, April 18, 2016, 11:02:01 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

स्वप्नी तिचा चेहरा अन
झोपेत मनं बावरलं,
माझी नाही ती म्हणत
पुन्हा स्वताला सावारलं..

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७