दे धक्का...! सेल्फी ची कुल्फी

Started by शिवाजी सांगळे, April 19, 2016, 01:04:13 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

सेल्फी ची कुल्फी

आधी कारखान्याला पाणी
नंतर दुष्काळ कामात सेल्फी,
लागोपाठ ताईंनी वाटली
विरोधकां चघळायला कुल्फी!

सत्ताधार्‍यांची कोंडी म्हणजे
नाही सकारात्मक राजकारण,
दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर तरी
मिळून करावं समाजकारण !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९