क्रिकेट

Started by Saipatil, April 21, 2016, 05:58:43 PM

Previous topic - Next topic

Saipatil

🎾🏏क्रिकेट म्हणजे काय ?
एका चेंडूत ६ धावा निघणे , म्हणजे क्रिकेट !!✌🏼
सहा  चेंडूत १  धाव सुद्धा न निघणे👎🏼 , म्हणजे क्रिकेट !!


🎾🏏क्रिकेट म्हणजे काय ?
नामवंत फलंदाज शून्यावर
बाद  होणे,👎🏼म्हणजे  क्रिकेट !!
एखादा  नवखा फलंदाज  चौकार  षटकार  मारतो.✌🏼म्हणजे क्रिकेट !!

🎾🏏क्रिकेट म्हणजे काय ?
एखादा कठीण  झेल  सहज रीत्या झेलने  ! ✌🏼म्हणजे  क्रिकेट !!
एखादा सोपा   झेल  सुटणे,👎🏼  म्हणजे क्रिकेट !!

🎾🏏क्रिकेट म्हणजे काय ?
बाद  असताना स्वताहून क्रीझ  सोडणे .. 🙏🏼म्हणजे  क्रिकेट !!
 पंचांचा  निर्णयाचा सन्मान   करणे🌹.,  म्हणजे क्रिकेट !!

🎾🏏क्रिकेट म्हणजे काय ?
सिनियर  खेळाडू  चा सन्मान  करने🙏🏼 म्हणजे  क्रिकेट !!
ज्युनियर  खेळाडूना   प्रोत्साहन   देणे ,  👏🏻म्हणजे क्रिकेट !!

🎾🏏क्रिकेट म्हणजे काय ?
संघात   एकात्मता  ठेवणे👬, म्हणजे  क्रिकेट !!
स्वतः चे  कौशल्यावर गर्व   नसणे.🙏🏼. म्हणजे क्रिकेट !!

🎾🏏क्रिकेट म्हणजे काय ?
आज तुम्ही  हिरो  आहात✌🏼.  म्हणजे  क्रिकेट !!
आज तुम्ही  व्हिलन  ठरलात👎🏼 .. म्हणजे क्रिकेट !!

🎾शब्द रचना : अँड. साई पाटील. (घनसोली, नवी मुंबई )🏏9892006611