जीवन जगण्यासाठी

Started by Vikas Vilas Deo, April 23, 2016, 02:29:48 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

जीवन जगण्यासाठी एक आस पाहिजे
स्वप्न खरे करण्यासाठी एकच ध्यास पाहिजे
प्रेम करायला अजून काही नको
फक्त श्वासात गुंतलेला श्वास पाहिजे