प्रेम तुझ माझ

Started by sneha kukade, April 24, 2016, 10:47:50 AM

Previous topic - Next topic

sneha kukade

अखंड फुलांचा पाकळ्याना अलगद
सांगून जावे प्रेम तूझे माझे शब्दांत कसे बांधावे !!

म्हणतात क्षितीजाला ओढ़ असते आभाळाची मग म्रुधगंधाने आस का
लावावी म्रूग वर्षाची !!

मुर्ती गेली तरी  स्म्रुती जात नाही
स्म्रुतीचा गठित बांधलेले प्रेम
कुणीच हिरावत नाही !!

अजिंक्याला जिंकून स्वतःला हरवून जाव मग स्वतःला  विसरुन फक्त  तूला
शोधत रहावं !!

जीव नसला देहांत तरी प्रेम
तूझ माझ राहिल
धुक्यात ज़री नसली तरी
दवबिंदूत तुझी  माझी साथ
राहील !!!!!

Wr:स्नेहा !!