स्वार्थी

Started by Dnyaneshwar Musale, April 25, 2016, 08:33:55 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

ती हि किती स्वार्थी आहे
एकदा हसते अनं
कबुली साठी  माझ्याकडुन
कविता लिहुन घेते,
पण लिहलेली कविता
पुन्हा तीच चोरून नेते.