व्याख्या

Started by शिवाजी सांगळे, April 25, 2016, 11:28:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

व्याख्या

कुणाकडे असे ती व्याख्या सुखाची?
कवटाळून सारे, स्वप्नांस धरी वेठीला !
श्वास जरी उधारीचा असे तो माझा
हव्यास अतर्क्याचा मना ना संपला !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९