तुझं आणि माझं जमणार तरी कस ?

Started by pal, December 23, 2009, 03:27:57 PM

Previous topic - Next topic

pal

तुझं आणि माझं जमणार तरी कस

तुला लागते चहा, मला लागते coffe ,
तुला नाही आवडत , मी उलटी ghataleli टोपी,
तुला वाटते थंडी, मला होते गरम
तू आहेस लाजाळू आणि मी अगदीच बेशरम

झोपतेस तू लवकर आणि उट्तेस पहाटे,
आवडत नाही तुला boxing आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसत क्रिकेटशिवाय gataytar
तुझं आणि माझं जमणार तरी कस

फिरायला आवडत  आवडत तुला शॉपिंग
कपड्याबद्दल बोलतेस अगदी vidaout stopping
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
काळात नाहीन रंग राखाडी आहे कि kala
तुझं आणि माझं जमणार तरी कस

घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येती एकटाच इतरांचं न ठरता,
ती मात्र बघतेस मैत्रिणींची वाट,
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ,
तुझं आणि माझं जमणार तरी कस

मला नसतात लक्षात बर्थ्दाय्च्या तारखा
जाताना बजावलं तरी काम विसरतो सारखा,
तुला मात्र आठवते पाचवी ची मैत्रीण
बारीक सारीक नजर डोळे आहेत कि दुर्बीण
तुझं आणि माझं जमणार तरी कस

उन आणि सावली राहतात न जसे
अग तुझं आणि माझं जमेल का तसं.........





Swan

उन आणि सावली राहतात न जसे
अग तुझं आणि माझं जमेल का तसं......... :)

सही आहे कविता ....आवडली मला

MK ADMIN

I have edited the title and posted in marathi. Next time Please  post title in marathi.  And Very good poem. Liked those lines  :)
उन आणि सावली राहतात न जसे
अग तुझं आणि माझं जमेल का तसं.....  :)

jayu

[उन आणि सावली राहतात न जसे
अग तुझं आणि माझं जमेल का तसं......... :)

Khup Chan aahe, hya last chya line


santoshi.world


amoul



Parmita

उन आणि सावली राहतात न जसे
अग तुझं आणि माझं जमेल का तसं.........khoop chaan

gaurig