*** मी आलोय पुन्हा ***

Started by धनराज होवाळ, April 26, 2016, 03:22:19 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ



मित्रहो मी आलोय पुन्हा,
कवीमन माझं सजवायला....
कवितांच्या सुंदर जगात,
माझं ही नाव रुजवायला...!!!
-
स्वलिखित,
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
(धनराज होवाळ)
मो. ९९७०६७९९४९