वाटे वरती तिचे घर ....

Started by dattarajp, April 26, 2016, 04:33:36 PM

Previous topic - Next topic

dattarajp

वाटे वरती तिचे घर ....


वाटे वरती तिचे घर होते .
तिथे माझे नकळत मन रहात होते .

तिला माझ्या बदल काहीच माहीत नव्हते .
तिच्या बदल मला मात्र सर्वकाही माहीत होते .

तिला प्रपोज कर म्हणून मन तिच्यापाशी ण्हेत होते .
तिला बोलायचे म्हणून शब्द ही न सुचत होतेge .

तिच्या समोर गेल्यावर ओठ माझे शिवत होते .
तिला बोलायचे म्हणून रोज मन माझे लड़त होते .

कितीही दाखवले तरी, तिला हे कळत नव्हते .
प्रेम म्हणजे काय , तिला हे  माहीत नव्हते .

तरी ही प्रेम मला करायचे होते .
फक्त तीलाच प्रीयसी म्हणायचे होते .

वाटे वरती तिचे घर होते .
त्या मुळेतर असे घडत होते .

                    बबलू
             9623567737