आवड

Started by akshay nehare, April 26, 2016, 11:38:02 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

प्रेम देतीस तु,
असेल तुझ्या सवडीने..
गुमान घेतो मी,
भले माझ्या आवडीने..

-अक्षय नेहरे, पुणे
 ९५४५१७४२२७