सामसुम

Started by शिवाजी सांगळे, April 27, 2016, 12:38:51 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सामसुम

शहरात आज सार्‍या, का सामसुम आहे ?
गर्दीत माणसांच्या, प्राणवायु वाहतो आहे!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९