त्रिवेणी डोह

Started by शिवाजी सांगळे, April 27, 2016, 12:41:50 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

डोह

मोकळ्या मनाचे दरवाजे का ठोठवावे?
अस्थीर भावनांना जखडून का बांधावे?

डोहात मनाच्या त्या कसे उतरावे?

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९