मी अन् ती

Started by rakesh kamble rk, April 27, 2016, 11:49:58 AM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk

मी अन् ती
**********--


चंद्राची चांदणी प्रेमाची बाहूली
दीसते अन् हरवते स्वप्नपरी
भीजतो ऋद्यात चंद्रमालेच्या गृहणात
मी अन् ती

ऊलगते कळी अन् लाडाची पाहूणी
हसते अन् बेभान हवेत मिसळते
शिरतो स्वप्नात अळवावरच्या पाण्याच्या डोहात
मी अन् ती

श्वासाची कंठसरी अन् काळजाची धडधडी
बोलते अन् वीसरते विश्वसुंदरी
गुदमरतो स्पशाॅने पक्षांच्या थव्यात उडतो
मी अन् ती

कृष्णाची बासुरी अन् भुलवणारी सुवासीनी
नजरेने अन् पकडणारी रणरागीणी
तळमळतो रागाने धबधब्याच्या भयानक स्थितीत वसतो
मी अन् ती

ऋद्याच्या सावलीची प्रेमाच्या मायेची
प्रेमिकांच्या धडकेची अन् जीवेची अधंॉगीनी
वाचवणारी अन् रूसणारी
प्रत्येकाची प्रियसी

last line प्रतेकासाठी
rakesh kamble rk$
@8983100210@