गंभीर

Started by Lalit kumar, April 28, 2016, 12:58:53 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

जरासे बोलता काय आले,,
तुला,,,
तु तर जन्मदात्यांना शिकवायला,,,
लागला,,,,

रेलत होता जमीनीवर,,,
जरासे चालता काय आहे,,!,
तु तर चित्त्याला पकडायला,
निघाला,,,,

जरासे काय डोक्यावर उचलले
तुला,,,।,,
तु तर चप्पल घालणच,।।
विसरला,,,,,

जरासे पंख काय फुटले,,,
तुला,,
तु तर हवेलाच चिरायला ,,,
निघालास,,,

जरासे चांगले काय म्हटले ,,
तुला,,,,
तु तर स्वतःची बढाई करायला,,
निघालास,,,

पण तु विसरला,,,,

ही दूनिया डोक्यावर घेते मागे मागे येते
तु चमकतोय ,! म्हणून ,,,
अन ,तुझ्याहून चमकदार आला,,,
मग तुला ती विसरेल,,

नशा कुठलीही असो
जीवन बरबाद करते
स्वतःत मस्त करते
त्यामुळे नशा करू नको ,,
कसलीही ,,,

म्हणून ,,,
जो स्वतःची बढाई करत असतो
तो जग हसाई करत असतो,,,
तुझे ऐकूनी घेते दूनिया ,,,
जो पर्यत तु मनोरंजन ,,,
करत असतो,,,

ललित कुमार
शिरसमनी ता.कळवण
जि.नाशिक
wapp-7744881103
*******************