ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 28, 2016, 03:35:09 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

कुत्री पाळा ! मांजरी पाळा
गाई पाळी ! म्हशी पाळा
शेळा पाळा ! मेंड्या पाळा
कोबड्या पाळा काहीही पाळा!,

पण त्यांना मोकाट सोडू नका
आणि रस्तावर येऊ देऊ नका
रस्ता वाहनांसाठी असतो तर
पहा कोणाला त्रास देऊ नका,!

तुमची ही पाळीव जनावरे
तुम्ही मोकळे सोडून देतात
तेव्हा ती रहदारीच्या ठिकाणी
अपघात कारण बनू बघतात,!

कुठे प्लास्टिक खाताना दिसता
कुठे अचानक गाडीला धडकता
कोंबडीमुळे तो अपघात झाला
ऐकून काळजातूंन अश्रू येतात,!

मूक्की जनावर पाळून तुम्ही
खुप मोठे पुण्य कमावत आहे
पण त्यांना दारोदार भटकवून
त्याचा तळतळात घेत आहेत,!

आपली ती पाळीव जनावरे
आपल्याच घरात असावीत
पोसत नसल जर तुमच्याने,
ती जंगलात नेऊन सोडावीत,!

ललित कुमार
******************

MK ADMIN

tumchya saglya kavita vaachlya...tya keval apratim aahet :)

Keep it up.