दे धक्का...! स्टाँक

Started by शिवाजी सांगळे, April 28, 2016, 03:47:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

स्टाँक

मद्ध्य  निर्मिती उद्ध्योगांना
पाणी कपात लागली आहे,
उत्पादनावर याचा परिणाम
नक्की चांगला होणार आहे !

या आधीच विजय मल्ल्या
परदेशी निघुन गेलेला आहे,
मद्धपींनो व्हा अँलर्ट आता
स्टाँकची सोय करायची आहे !


© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९