सैराट झाली तू ..... सैराट झालो मी ....

Started by dattarajp, April 28, 2016, 06:53:34 PM

Previous topic - Next topic

dattarajp

सैराट झाली तू .....
सैराट झालो मी ....

मनास आज ही
बोलना ग तू .
माझ्यात तूच तू .
तुझ्यात मी काही .

सैराट हो जरा ...
मिठीत ये जरा .
तुझ्या वीणा, आज ही
का कोरडा हा झरा .

सैराट झाली तू ....
सैराट झालो मी ...

तुझी ती वेगळी ,
कसली ग ही आदा.
प्रेमात पाडली ,
तुझी कसली ही सजा .

ऐकून घे जरा .
दुरुन हाक दे मला .
तुझावीन मन हा
वाटे का पोरका  .

सैराट झाली तू .
सैराट झालो मी .

         
           बबलू
    9623567737