गोड मैत्रीन

Started by Sasula, April 28, 2016, 08:57:32 PM

Previous topic - Next topic

Sasula

हि छोटीशी कविता माझ्या मैत्रीन सोनाली साठी

सोन नको मला
#सो न्यासारख्या मनाची हवी आहे. ...

नातं जोडणारी नको मला
#ना तं टिकवणारी हवी आहे. ...

नस #ली गर्लफ्रेंड तरी चालेल मला
पणं आयुष्यभर सोबत असणारी
गोड़ मैत्रीन हवी आहे . ...