नकोसा मी

Started by @गोविंदराज@, April 29, 2016, 05:09:41 PM

Previous topic - Next topic

@गोविंदराज@

डोळे बंद करून मला एकदा आठव..
तुझ्या डोळ्यात माझ रूप साठव...

आणि विचार प्रश्न एक स्वताला..
काय हव होत नेमक तुला..

मीच आहे का तो तुझ्या मनात असणारा..
स्वप्नामध्ये तुला अगणिक छेळनारा..

शोधून पहा उत्तर काय मिळत..
गणित आपल कितपत जुळत...

नकोसा वाटलो मी तर धुडकावून दे दिशा दही..
लग्नाला होकार नको मग करो कुणी काही..

................................गोविंदराज