गंभिर कविता

Started by ramesh.dhangar1981@gmail., April 29, 2016, 10:19:45 PM

Previous topic - Next topic

ramesh.dhangar1981@gmail.

    षंड समाज
षंड झाला समाज
नि भुंड त्यांची डोकी
आज झाली नापिकी
नश्वर इहलोकी

राहिली ना मुर्वत
दीन मुढ जनाची
भल्या बुर्याची आता
पर्वा न दयानिधी

विशीर्ण झाली नाती
विवासनेत निती
पाजळली विकृती
हि नर्क प्रतिकृती

निव्याज कळीही
होते पापभिरू
निरकुश मने ती
भोवर्यासम माथी

कवी रमेश गिरडकर
९४०४३२६५५०