चौकट

Started by शिवाजी सांगळे, April 30, 2016, 07:07:24 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

चौकट

चौकटीतील आपलं जीवन
चौकटीतच गुंतलेलं,
खेळतांना सुद्धा फुली गोळा
चौकटीतून न सुटलेलं !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९