*** चारोळी ***

Started by धनराज होवाळ, April 30, 2016, 08:31:49 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


फेसबुकवर ओळख आमची,
मग तिच्या घरी पहिली भेट....
आता तिच्याशी लग्न करुन,
आनणार तिला सासरी थेट...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼
मो. ९९७०६७९९४९