दे धक्का...! आदर्श आव

Started by शिवाजी सांगळे, April 30, 2016, 03:44:01 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

आदर्श आव

दुस-यांच्या हक्कांवर ठेउन डोळा
आदर्श असल्याचा आणतात आव,
स्वतःच्या फायद्याचा विचार करून
सर्व सवलतींवर मारला जातो ताव !

आदर्श असल्याचा जरी आणला
कुणीही कितीही तो उसना आव,
न्यायालयाच्या निकाला पुढे मात्र
गुुमान उतरतो सगळ्यांचाच भाव !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९