ललित कुमारचे शब्द

Started by Lalit kumar, April 30, 2016, 03:50:49 PM

Previous topic - Next topic

Lalit kumar

ही माझी हिम्मत की
मी ठोकर खात आहे,
जमाण्याच्या प्रथामध्ये
चूपचाप राहत आहे!!

माझी ओळख जगात
माणून म्हणून नाही,
जातीधर्मच्या तराजूत
बुद्धी मापता काही!!

मला माझे विचार जे
विद्रोह कराया सांगता,
जातीधर्माचे बंध तोडून
मोकळे जगाया सांगता!!

विद्रोह करून उठलो
तर आपले दूर जातील,
जातीधर्म बेड्यातुंन मग
ते मोकळे कधी होतील?!,

आहे मला विश्वास की
आपले विचार करतील,
जातीधर्म सोडून ते ही
स्वःविश्व साकार करतील!!,

ललित कुमार...
wapp-7744881103
*******************