कैद (चारोळ्या)

Started by shamtarange, May 02, 2016, 03:10:33 PM

Previous topic - Next topic

shamtarange

जन्मभर नजर कैदेत रहाण्याची
तयारी आहे माझी .
पण कैद जरी असली माझी
नजर मात्र असावी तुझी .https://marathikavy.wordpress.com/