* वार *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 02, 2016, 04:21:28 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

झाले वार किती पाठीवर
ते कुणी रे मोजले होते
खरंतर वार करणारे हे
माझ्याच घरातले होते.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938