प्रेम गजॅना

Started by rakesh kamble rk, May 02, 2016, 09:05:55 PM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk


प्रेम गजॅना
@@@@@@@@



गुलाबाच्या काट्याची उन्हात भिरभिरणार्या डोळ्याची
भुवया उंच करून खुणवती
समुद्राच्या खडकावर अापटणार्या पाण्याच्या वेदना
करीती प्रेम गजॅना

वाहत्या झर्याचा अावाज झळझळ करणार्या पाण्याची
सुटणारा वारा कानाला सांगुन जाई
झरझरणारे ऊन्ह पायाला हाेणारे चटके
करीती प्रेम गजॅना

सळसळ पडणारी झाडाची पाने
घरट्यातली चीमणी सहज बाेलुन गेली
करकर करणार्या करवतीला घाबरलेली झाडे
करीती प्रेम गजॅना

सुयॉच्या मावळतेची काळाेखात पडलेल्या अंधाराची
वाटेत दिसणारी सावली घाबरून हसली
दणदणुन हवेत पळत सुटणारी
करीती प्रेम गजॅना


rakesh kamble rk
89831003210