* साजणी *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 02, 2016, 09:13:47 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

का रुसलीस ग साजणी
सांगना काय चुक झाली
का आहेस तु अबोली
बघना राञ आहे बहरलेली
            मग
निपचित का तु पडलेली
खरचं का तुला झोप लागली.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938